सा विद्या या विमुक्तये संपर्क करा अखिल भारतीय संकेतस्थळ
विद्या भारतीचा दीप आणि ग्रंथ चिन्ह विद्या भारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान या राष्ट्रीय संघटनेचा प्रादेशिक घटक

यशोगाथा

नियमित आचार्य प्रशिक्षण

नियमित आचार्य प्रशिक्षण

२००२ पासून दहा दिवसीय शिशुवाटिका आचार्य वर्ग. २०२३ मध्ये अमळनेर येथे २३६ आचार्यांनी सहभाग घेतला.

वैदिक गणित व पंच विषय

वैदिक गणित व पंच विषय

शिशुवाटिकेसह वैदिक गणित, संगीत, योग व बालिका शिक्षण यांचे स्वतंत्र प्रशिक्षण गट प्रांतात सक्रिय आहेत.

बालिका शिक्षणावर विशेष भर

बालिका शिक्षणावर विशेष भर

अमळनेर वर्गात बालिका शिक्षणाचे स्वतंत्र आचार्य गट होते. ग्रामीण व आदिवासी भागातील मुलींपर्यंत शाळा पोहोचविणे हे प्राधान्य आहे.

राष्ट्रभावना व संस्कृती बोध

राष्ट्रभावना व संस्कृती बोध

संस्कृती ज्ञान परीक्षा, स्वातंत्र्य दिन व वंदे मातरम् यांसारखे उपक्रम शाळांच्या वार्षिक दिनदर्शिकेचा नियमित भाग झाले आहेत.