सा विद्या या विमुक्तये संपर्क करा अखिल भारतीय संकेतस्थळ
विद्या भारतीचा दीप आणि ग्रंथ चिन्ह विद्या भारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान या राष्ट्रीय संघटनेचा प्रादेशिक घटक

आमचे ध्येय

भारतीय मूल्ये, संस्कृती आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणातून आधुनिक, समर्थ व सुसंस्कृत समाज घडविण्याचा संकल्प.

विद्या भारतीचे ध्येय — राष्ट्रीय शिक्षण, सर्वांगीण विकास आणि विश्वकल्याण दर्शविणारे मराठी माहितीचित्र

आमचे ध्येय

राष्ट्रीय शिक्षणप्रणाली विकसित करणे हे आमचे ध्येय आहे. या प्रणालीद्वारे हिंदुत्वनिष्ठ व राष्ट्रभक्त, तसेच शारीरिक, प्राणमय, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या विकसित युवा पिढी घडेल.

ही पिढी जीवनातील वर्तमान आव्हानांना यशस्वीपणे सामोरी जाईल. नगरे, गावे, वने, गिरिकंदरे व दुर्गम भागांत राहणाऱ्या वंचित व अभावग्रस्त बांधवांना सामाजिक कुप्रथा व अन्यायातून मुक्त करण्यासाठी ती समर्पित असेल.

‘वसुधैव कुटुम्बकम्’ या भावनेने प्रेरित होऊन ती राष्ट्रजीवन सुसंस्कृत, समृद्ध व संपन्न करेल आणि विश्वकल्याणासाठी कार्यरत राहील.