शिशुवाटिका वर्ग, वैदिक गणित व पायाभूत शिक्षण सत्रांची रूपरेषा. स्थळे दरवर्षी जाहीर होतात.
वार्षिक चक्र
- मे: दहा दिवसीय शिशुवाटिका आचार्य वर्ग (२००२ पासून).
- जून–जुलै: पायाभूत शिक्षण व मातृभाषा सत्रे.
- सप्टेंबर: शिक्षक दिन व आचार्य संवाद.
- ऑक्टोबर: प्रांत क्रीडा.
- नोव्हेंबर: वैदिक गणित मेळ्याची निवड.