शिशुवाटिका ही विद्या भारतीच्या शिक्षणदृष्टीची पायाभरणी आहे. देवगिरी प्रांत हा दहा दिवसीय वर्ग नियमित आयोजित करतो.
निवासी स्वरूपामुळे आचार्य केवळ टिपणे लिहित नाहीत, तर दिनचर्या, वंदना, योग व बालगीते स्वतः जगतात.
जिल्हा समित्यांनी आचार्यांची नावे वेळेत पाठवावीत. महिला आचार्यांसाठी निवासाची स्वतंत्र व्यवस्था केली जाते.
संपर्क करा