विद्या भारतीचा अखिल भारतीय वैदिक गणित मेळा २१ ते २४ नोव्हेंबरदरम्यान नियोजित आहे. देवगिरी प्रांत त्यापूर्वी जिल्हास्तरावर सराव व प्रांतस्तरावर निवड प्रक्रिया आयोजित करतो.
२०२३ च्या अमळनेर वर्गात वैदिक गणिताचे आचार्य सहभागी झाले होते. याच धर्तीवर यंदाही आचार्य व विद्यार्थी दोघांसाठी सत्रे ठेवण्यात येतील.
पालकांनी शाळेशी संपर्क करून नोंदणीची अंतिम तारीख समजावून घ्यावी.
संपर्क करा